Tiger 3: टायगर 3च्या रिलीजनंतर चाहत्यांची थिएटर बाहेर गर्दी, पाहा व्हिडिओ
चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आज झारखंडमध्ये टायगर 3 रिलीज झाल्यामुळे रांचीमधील सिनेमा हॉलबाहेर लांबच लांब रांग पाहायला मिळाली
Tiger 3: आज दिवाळी निमित्त सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर 3 चा चित्रपट रिलीज झाला आहे. टायगर 3 मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ सामील झाल्याची बातमी आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांमध्ये याविषयी उत्साह दिसून येत आहे. आज झारखंडमध्ये टायगर 3 रिलीज झाल्यामुळे रांचीमधील सिनेमा हॉलबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून यात इमरान हाश्मीही नायकाच्या भूमिकेत आहे.
#WATCH | Jharkhand: A long queue was witnessed outside a cinema hall in Ranchi as Tiger 3 releases today. pic.twitter.com/CTh5FG3D4M
— ANI (@ANI) November 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

