Tiger 3 Box Office Collection: 'टायगर 3'च्या कमाईत दिवसेंदिवस घसरण; दहा दिवसांचं बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी

या चित्रपटाने दहाव्या दिवशी 6.35 कोटींची कमाई केली. रिलीज झाल्यापासून आतापर्यंत या सिनेमाने 246 कोटींची कमाई ही केली आहे.

Tiger 3 First Poster (PC - Instagram)

सलमान खानचा 'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली.  पण आता दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत घसरण सुरू आहे. या चित्रपटाने  दहाव्या दिवशी 6.35 कोटींची कमाई केली. रिलीज झाल्यापासून आतापर्यंत या सिनेमाने 246 कोटींची कमाई ही केली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement