Bollywood News: विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे मालदीव येथील व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

एकमेकांसोबत वेळ घावण्यासाठी दोघेही मालदिवला आहे. एका चाहत्यांनी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Vijay Varma and Tamannaah Bhatia

Bollywood News: विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया दोघेही सद्या मालदिव येथी सुट्टी घालवत आहे. सुट्टीवर असताना या दोघांन्ही कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले नाही, परंतु एका चाहत्यानी एअरपोर्ट असताना दोघांचा व्हिडिओ काढला आहे. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही जोडपी सुट्टीसाठी मालदिव येथे गेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)