Bollywood News: विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे मालदीव येथील व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया दोघेही सद्या मालदिव येथी सुट्टी घालवत आहे. एकमेकांसोबत वेळ घावण्यासाठी दोघेही मालदिवला आहे. एका चाहत्यांनी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Bollywood News: विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे मालदीव येथील व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
Vijay Varma and Tamannaah Bhatia

Bollywood News: विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया दोघेही सद्या मालदिव येथी सुट्टी घालवत आहे. सुट्टीवर असताना या दोघांन्ही कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले नाही, परंतु एका चाहत्यानी एअरपोर्ट असताना दोघांचा व्हिडिओ काढला आहे. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही जोडपी सुट्टीसाठी मालदिव येथे गेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2023 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).