A Thursday Teaser: यामी गौतमच्या सस्पेन्स ड्रामा 'A Thursday'चा टीझर आला समोर, यामी वेगळ्या अंदाजात
'A Thursday' या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच गुरुवारी प्रदर्शित होणार आहे.
यामी गौतमच्या सस्पेन्स थ्रिलर ड्रामा 'A Thursday'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. 'A Thursday' या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच गुरुवारी प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये मागील 24 तासांत तापमानात 7 अंशांनी घट, 32mm कोसळला पाऊस; आरोग्य जपण्याचा सल्ला
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
India A Tour of England: आयपीएल फायनलच्या दिवशी भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना? जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा प्लॅन
Advertisement
Advertisement
Advertisement