CTRL Release Date: 'CTRL' चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

नुकताच चित्रपटाचा टीझप प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी टीझर पाहताच, अनन्याचे कौतुक केले आहे.

The movie 'CTRL' PC INSTA

CTRL Release Date: बॉलिवूडची अभिनेत्री अनन्या पांडेचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'CTRL' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझप प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी टीझर पाहताच, अनन्याचे कौतुक केले आहे. अनेक जण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  'CTRL' चित्रपटात अनन्या पांडे एका मुलीची भूमिका साकारत आहे जिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. एक मुलगी स्वतःचा आनंद आणि नातेसंबंध यांचा समतोल कसा साधण्याचा प्रयत्न करते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. एक मुलगी स्वतःचा आनंद आणि नातेसंबंध यांचा समतोल कसा साधण्याचा प्रयत्न करते हे या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटात अनन्या पांडे सोबत विहान सामत आणि निखिल द्विवेदी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 4 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अनन्याचा हटके लूक पाहायला मिळत आहे.  (हेही वाचा- वायनाड भूस्खलनग्रस्तांना अल्लू अर्जुनचा मदतीचा हात, भावूक पोस्ट लिहित 25 लाख रुपयांची मदत जाहीर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)