The Kerala Story: द केरळ स्टोरी मध्य प्रदेशात टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

The Kerala Story (Photo Credit: Youtube)

अदा शर्मा अभिनीत द केरळ स्टोरी (The Kerala Story) त्याच्या संवेदनशील विषयामुळे त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित हा चित्रपट 5 मे रोजी अनेक वादांच्या दरम्यान थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. द केरळ स्टोरी मध्य प्रदेशमध्ये करमुक्त (Tax Free) घोषित करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now