The Kashmir Files चा दिग्दर्शक Vivek Agnihotri ला केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सिक्युरिटी; देशभर राहणार सोबत

Vivek Agnihotri ला देशभर ही सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Vivek Agnihotri | PC: Twitter/ANI

The Kashmir Files चा दिग्दर्शक Vivek Agnihotri ला 'Y' दर्जाची सिक्युरिटी देण्याची माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. ही सिक्युरिटी सीआरपीएफ जवानांसोबत देशभर त्यांच्यासोबत राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement