The Archies Movie New Song: 'द आर्चीज'मधील 'इन राहों में' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

द आर्चीज' हा चित्रपट येत्या 7 डिसेंबरला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलिज करण्यात येणार आहे.

The Archies

'सुनोह' आणि 'वा वा वूम' नंतर आता 'द आर्चिज'चे तिसरे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे नाव आहे 'इन राहों में'. अरिजित सिंगने अबुधाबीमध्ये नुकत्याच झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये 'द आर्चीज' मधील 'इन राहों में' गाणे गायले होते. या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. 'द आर्चीज' हा चित्रपट येत्या 7 डिसेंबरला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलिज करण्यात येणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)