Tejas Box Office Collection: कंगना रनौतचा 'तेजस' बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरफ्लॉप
पाच दिवसात कंगनाच्या तेजस या सिनेमाने 4.50 कोटींची कमाई केली आहे
कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला आहे. 'तेजस' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 1.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 1.2 कोटी, चौथ्या दिवशी 50 लाख आणि पाचव्या दिवशी 35 लाखांची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 4.50 कोटींची कमाई केली आहे.
पाहा ट्रेलर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement