Kareena kapoor And Saif Ali Khan: तैमूरला खांद्यावर घेऊन सैफने घेतला करीनाचा लिप टू लिप किस; वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय दोघांचा हा रोमँटिक फोटो
या फोटोमध्ये सैफ आपली पत्नी बेबोचा लिप टू लिप किस घेताना दिसत आहे. यावेळी सैफने तैमूरला अशा पद्धतीने खांद्यावर घेतले आहे की, ते पाहून सर्वांच्याचं भुवया उंचावल्या आहेत.
Kareena kapoor And Saif Ali Khan: तैमूरला खांद्यावर घेऊन अभिनेता सैफ अली खानचा करीना कपूरला बाय करतानाचा एक फोटो चांगलाचं व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सैफ आपली पत्नी बेबोचा लिप टू लिप किस घेताना दिसत आहे. यावेळी सैफने तैमूरला अशा पद्धतीने खांद्यावर घेतले आहे की, ते पाहून सर्वांच्याचं भुवया उंचावल्या आहेत. pinkvilla ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा सैफ आणि बेबोचा फोटो शेअर केला आहे. (हेही वाचा - Boycott Pathan: शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी; Deepika Padukone चा लूक व अभिनयावर चाहते नाराज)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)