साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता सुर्या (Suriya)च्या चित्रपटांची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. दरम्यान, सुर्याचा आगामी चित्रपट 'सुर्या 42' (Suriya 42) ची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर 'सूर्या 42' चे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. सुर्याच्या या चित्रपटाने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सुर्याची निवड झाली होती.
We seek all your good wishes as we begin our adventure!https://t.co/18rEmsLxom #Suriya42 @directorsiva @ThisIsDSP @DishPatani @iYogiBabu @vetrivisuals@kegvraja @StudioGreen2 @UV_Creations
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) September 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)