Gadar 3: सनी देओलचा 'गदर 3' 2025 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या कलाकारांना मिळणार संधी

हा सिनेमा 2025 मध्ये स्वतंत्र्यदिनाच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Gadar 2

सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर' आणि 'गदर 2' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून प्रेक्षक आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 'गदर 3' या सिनेमाचं शूटिंग बनारसमध्ये होणार आहे. 14-15 वेगवेगळ्या ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 'गदर 3' या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा 2025 मध्ये स्वतंत्र्यदिनाच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement