'नशेत' व्हायरल झालेल्या व्हिडिओवर Sunny Deol ची प्रतिक्रिया, म्हणाला- 'अफवाहों का 'सफर' बस यहीं तक' (Watch Video)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओलने एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की त्याचा हा व्हिडिओ आगामी चित्रपट 'सफर' चा आहे.

Image Credit - Twitter

बुधवारी सकाळची सुरुवात सनी देओलच्या (Sunny Deol) व्हायरल व्हिडीओने  (Viral Video) झाली ज्यामध्ये तो मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे आणि त्याला एका रिक्षाचालकही संभालताना दिसत  आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओलने एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की त्याचा हा व्हिडिओ आगामी चित्रपट 'सफर' चा आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, अफवांचा 'सफर' इथेच संपला आहे.  (हेही वाचा - Gadar 3: सनी देओलचा 'गदर 3' 2025 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या कलाकारांना मिळणार संधी)

पाहा सन्नी देओलची पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement