The Archies: सुहाना खानने तिच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटाचे पोस्टर केले शेअर, नेटफ्लिक्सवर लवकरच रिलीझ होणार
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सुहाना खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, नेटफ्लिक्सवर लवकरच येत असलेल्या आर्चीज गँगला भेटा.
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने आज तिच्या आगामी चित्रपट द आर्चीजचे पोस्टर रिलीज केले आहे, या पोस्टरमध्ये जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि इतर कलाकार तिच्यासोबत दिसत आहेत. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सुहाना खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, नेटफ्लिक्सवर लवकरच येत असलेल्या आर्चीज गँगला भेटा. या चित्रपटातून सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement