Starfish Teaser: Khushali Kumar आणि Milind Soman स्टारर 'स्टारफिश'चा टीझर रिलीज, 24 नोव्हेंबरला अनोख्या कथेसह थिएटरमध्ये होणार दाखल (Watcch Video)
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा एक अनोखी कथा असलेला चित्रपट असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले.
'स्टारफिश' या आगामी हिंदी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये चित्रपटाची अनोखी कथा आणि त्यातील पात्रांची झलक दाखवण्यात आली आहे.चित्रपटात भूषण कुमारची बहीण खुशाली कुमार आणि मिलिंद सोमण मुख्य भूमिकेत आहेत. अखिलेश जैस्वाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अनेकांना या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा एक अनोखी कथा असलेला चित्रपट असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले.
पाहा टिझर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)