Mika Singh ने Doha Airport वर वापरले भारतीय चलन वापरू शकत असल्याने आनंद केला शेअर; PM Narendra Modi यांचेही मानले आभार (Watch Video)

गायक मिका सिंग याने कतारच्या दोहा एअरपोर्ट वर भारतीय चलन वापरू शकत असलेला आनंद व्यक्त केला आहे.

Mika And Modi | Twitter

गायक मिका सिंग याने कतारच्या दोहा एअरपोर्ट वर भारतीय चलन वापरू शकत असलेला आनंद व्यक्त केला आहे. एका लक्झरी ब्रॅन्डच्या खरेदी केल्याचा आणि रेस्टॉरंट मध्ये जेवणाचं बिल भरू शकत असल्याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. यावेळी त्याने विमानतळावरील सार्‍याच  रेस्टॉरंटमध्ये भारतीय चलन स्वीकारलं जात असल्याचं सांगत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभारही मानले आहेत. India-Singapore Linkage UPI: भारत आणि सिंगापूर डिजिटल पेमेंट सिस्टमला जोडण्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now