Bappi Lahiri Passes Away: गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबईत निधन

बप्पी लेहरी यांनी बॉलिवूड मध्ये अनेक विविध अंदाजातील गाणी आणली होती आणि आपली छाप पाडली होती.

Bappi Lahiri (Photo Credits: Facebook)

गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबईत निधन झाल्याचे वृत्त आहे. मुंबईत हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे मीडीया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement