Shreyas Talpade साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका; पहा Emergency सिनेमा मधील झलक

Emergency सिनेमाचं दिग्दर्शन कंगन रनौत करत असून ती इंदिरा गांधीजींच्या प्रमुख भूमिकेतही आहे.

बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला मराठमोळा चेहरा म्हणजे श्रेयस तळपदे. सध्या श्रेयस मराठी मालिकेत रमला असला तरीही इमरजंसी या हिंदी सिनेमात तो लवकरच दिसणार आहे. या सिनेमामध्ये तो माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. तरूण वयातील अटलजींच्या भूमिकेतील पहिली झलक त्याने आज शेअर केली आहे.

श्रेयस तळपदे पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now