Kartam Bhugtam Trailer: श्रेयस तळपदेच्या 'कर्तम भुगतम' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज
सोहम शाह दिग्दर्शित आणि श्रेयसची मुख्य भूमिका असलेल्या 'कर्तम भुगतम' या सायकॉलिजिकल थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.
सोहम शाह दिग्दर्शित आणि श्रेयसची मुख्य भूमिका असलेल्या 'कर्तम भुगतम' या सायकॉलिजिकल थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. श्रेयसने स्वतःच्या या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'फक्त 10 दिवसांसाठी एका कामासाठी न्यूझीलंड मधून माझ्या शहरात आलो होतो. एका ज्योतिषाने सांगितलं सुद्धा की मी परत कधीही जाऊ शकणार नाही. आता मी इथे अडकलो आहे. मी कधी परत जाऊ शकेन का?की कधीच नाही?- देव जोशी'.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement