Shraddha Kapoor ने Rahul Mody सोबतच्या सेल्फी फोटोने दिली प्रेमाची कबुली; पहा खास पोस्ट

श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पद्मजा कोल्हापुरे यांची भाची तर शक्ती कपूर यांची लेक आहे.

kapoor Mody | Insta

अभिनेत्री Shraddha Kapoor फिल्म रायटर Rahul Mody सोबत दिसल्यापासूनच त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान हे दोघं अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्रिवेडिंग मध्ये एकत्र दिसले होते. मात्र त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे श्रद्धा यापूर्वी बोलली नव्हती पण आता इंस्टाग्राम स्टोरीवर तिने राहुल सोबतचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये "Dil rakh le, need to vaapis de de yaar.""Dil rakh le, need to vaapis de de yaar." असं कॅप्शन दिल्याने तिने त्यांच्या रिलेशनशीपचे संकेत दिले आहेत.

पहा पोस्ट

kapoor Mody | Insta

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)