Stree 2 Movie: 'स्त्री-2' चित्रपटात 'हा' अभिनेता दिसणार कॅमिओ रोलमध्ये?

अभिनेता वरुण धवन हा स्त्री-2 मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वरुणने श्रद्धासोबत मुंबईतील एका स्टुडिओमध्ये याचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

Stree 2

राजकुमार राव  (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Sharaddha Kapoor) स्टारर हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री' या चित्रपटाच्या सिक्वेलचे 'स्त्री-2'चे (Stree 2) चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरसोबत आणखी एक अभिनेता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका वृत्तानुसार, अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा स्त्री-2 मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वरुणने श्रद्धासोबत मुंबईतील एका स्टुडिओमध्ये  याचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha Kapoor (@shraddhakapoor)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement