Shilpa Shetty Ganpati First Look: यंदा शिल्पा शेट्टीच्या घरी विराजमान होणार बाप्पाची 'ही' खास मूर्ती; पती राज कुंद्रा गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी लालबागमध्ये दाखल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पची राज कुंद्रा गणपती बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी लालबागमध्ये दाखल झाला आहे.

Raj Kundra at Lalbaug To Take Ganpati Bappa (PC - Instagram)

Shilpa Shetty Ganpati First Look: दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहे. अभिनेत्रीचा पती राज कुंद्रा गणपती बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी लालबागमध्ये दाखल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement