Shamshera चित्रपटातील Title Track रिलीज, 22 जुलैला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

यशराजच्या बॅनरखाली बनलेला 'शमशेरा' चित्रपट आदित्य चोप्रा निर्मित आहे. हा चित्रपट 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shamshera Title Track (Photo Credit - Twitter)

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) यांचा 'शमशेरा' चित्रपट खूप चर्चेत आहेत. या जोडी ने काही दिवसापुर्वी फोटोशूट केले होते. नुकताच या चित्रपटातील 'शेमशेरा' हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे सुखविंदर सिंग, अभिषेक नेलवाल यांनी गायले आहे. यशराजच्या बॅनरखाली बनलेला शमशेरा चित्रपट आदित्य चोप्रा निर्मित आहे. हा चित्रपट 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement