Shakti Mohan Bikini Photo: शक्ती मोहनचा बिकिनी जलवा, फोटोंची सोशल मीडियावर हवा!

शक्ती मोहनने काळ्या रंगाची बिकिनी घालून नदीत आंघोळ करतानाचे तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shakti Mohan (Photo Credit - Instagram)

कोरिओग्राफर शक्ती मोहनन (Shakti Mohan) खूप डान्स मूव्हज पाहिल्या असतील, पण तिची ग्लॅमरस स्टाइल काही कमी नाही. शक्ती मोहनने अलीकडेच जंगलाच्या मध्यभागी नदीच्या काठावर आपल्या मित्रांसोबत  वेळ घालवताना दिसुन आली आहे. शक्ती मोहनने काळ्या रंगाची बिकिनी घालून नदीत आंघोळ करतानाचे तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Mohan (@mohanshakti)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement