Shaitaan: आर माधवनचे 'शैतान'चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज, 8 मार्चला चित्रपटगृहात होणार दाखल
चित्रपटात आर. माधवनशिवाय अजय देवगण आणि ज्योतिका यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका यांची मुख्य भूमिका असलेल्या शैतान या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आर. माधवन एका रहस्यमय आणि भीतीदायक वातावरणात दाखवण्यात आला असून, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होत आहे. त्याचा लूक शैतानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात माधवन ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. चित्रपटात आर. माधवनशिवाय अजय देवगण आणि ज्योतिका यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्टर -
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement