Jawan Advance Booking: शाहरुखच्या 'जवान'ची अॅडव्हान्स बुकिंगमध्येच रेकॉर्ड ब्रेक कमाई! 2 लाख तिकीटांचा टप्पा पार
रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवान चित्रपटाची 2 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे.
शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते आतूर असून तिकीट खरेदीही (Jawan Movie Advance Booking) रेकॉर्ड ब्रेक सुरु आहे. जवान चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींग 1 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवान चित्रपटाची 2 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement