शाहरुख खानची मॅनेजर Pooja Dadlani एनसीबी च्या ऑफिस बाहेर स्पॉट
आज (7 ऑक्टोबर) शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिला NCB च्या ऑफिस बाहेर पाहिले गेले.
मुंबईतील क्रूज ड्रग पार्टीवर छापा टाकल्यानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत आर्यन ला ताब्यात ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. आज (7 ऑक्टोबर) शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिला NCB च्या ऑफिस बाहेर पाहिले गेले. त्याचे काही फोटो आता समोर आले आहेत. पहा फोटो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Selling Sex Tapes on X: एक्सवर विकली सेक्स टेप, 19 महिलेला अटक; खात्यास तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स, Thailand Viral Scandal
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement