Besharam Rang Song Video: किंग खानचा बहुचर्चित सिनेमा पठाणंचं पहिलं गाणं बेशरम रंग प्रदर्शित, पहा दिपिकाच्या घायाळ अदा आणि शाहरुखच्या चार्मचं अनोख कॉम्बिनेशन
पठाण २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं पहिलं गाण अवघ्या काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झालं असुन नेटकऱ्यांनी या गाण्यास मोठी पसंती दाखवली आहे.
किंग खानचा बहुचर्चित सिनेमा पठाण २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं पहिलं गाण अवघ्या काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झालं असुन नेटकऱ्यांनी या गाण्यास मोठी पसंती दाखवली आहे. बेशरम रंग हे गाणं अभिनेत्री दिपिका पदुकोणची हॉटनेस आणि शाहरुक खानच्या चार्मचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे असं म्हणायला हरकत नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)