Suhana Khan Spotted: शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिचे 'जवान'च्या स्पेशल स्क्रिनिंगनिमित्त चाहत्यांना दिसली (Watch Video)
चित्रपटाचे नुकतेच स्क्रिनिंगही झाले. या वेळी त्याची कन्या सुहाना खान चाहत्यांना दिसली. तिची झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उतावीळ झाले होते. तिच्या उपस्थितीचा एक व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपणही पाहू शकता.
अभिनेता शाहरुख खान याचा 'जवान' चित्रपट नुकताच लॉन्च झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख दमदार पुनरागमन करताना दिसतो आहे. चाहत्यांकडूनही चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चित्रपटाचे नुकतेच स्क्रिनिंगही झाले. या वेळी त्याची कन्या सुहाना खान चाहत्यांना दिसली. तिची झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उतावीळ झाले होते. तिच्या उपस्थितीचा एक व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपणही पाहू शकता.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)