Shah Rukh Khan Visits Lalbaugcha Raja: जवानाच्या यशानंतर, बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी शाहरुख खान मुलगा अबरामसह लालबागच्या राजाच्या चरणी (Watch Videos)
शाहरुख खानने त्याचा धाकटा मुलगा अबराम आणि त्याच्या मॅनेजरसोबत लालबागचा राजा मंडळाला भेट दिली. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाद्वारे केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली असून, अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. आता जवानच्या यशानंतर किंग खानने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. शाहरुख खानने त्याचा धाकटा मुलगा अबराम आणि त्याच्या मॅनेजरसोबत लालबागचा राजा मंडळाला भेट दिली. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (हेही वाचा: Ganesh Visrjan 2023: शिल्पा शेट्टी हिच्याकडून गणरायाला निरोप)
#WATCH | Shah Rukh Khan visits Lalbaugcha Raja in Mumbai to seek blessings from Lord Ganesh pic.twitter.com/NqIvMMi2uz
Tags
AbRam
Jawan
Lalbaugcha Raja
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja
Shahrukh Khan and AbRam
Shahrukh khan Photo
अबराम
अबराम खान
गणेशोत्सव 2023
जवान
जवान चित्रपट
लालबागचा राजा
लालबागचा राजा 2023
लालबागचा राजा गणपती शाहरुख खान
लालबागचा राजा येथे शाहरुख खान
शाहरुख खान
शाहरुख खान आणि अबराम
शाहरुख खान फोटो
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement