Jawan Theme Song: शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमातील थीम साँग प्रेक्षकांच्या भेटीला

शाहरुख खानने 'जवान'च्या थीम साँगचा व्हिडीओ ट्वीट करत चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Jawan (Photo Credit - Twitter)

शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) या बहुचर्चित सिनेमातील थीम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. थीम साँगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'जवान'च्या प्रीव्यूवरुन रॅपर राजा कुमारीने सोशल मीडियावर थीम साँगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अनिरुद्ध रविचंदन यांनी हे गाणं गायलं आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Red Chillies Entertainment (@redchilliesent)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement