Jawan Box Office Collection: 'जवान'ची राष्ट्रीय चित्रपटा दिनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई, केले दोन नवे रेकॉर्ड
जगभरात या सिनेमाने 1,125 कोटींची कमाई केली आहे. 'जवान' हा रिलीजच्या 37 दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे.
'जवान' (Jawan) हा सिनेमा दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड करत आहे. या सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट दिनी दोन नवे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 'जवान' हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 1,125 कोटींची कमाई केली आहे. 'जवान' हा रिलीजच्या 37 दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement