Jawan Box Office Collection: शाहरुखच्या 'जवान'च्या कमाईत घसरण, पाहा 27 व्या दिवशी किती केली कमाई?
भारतात 'जवान' हा सिनेमा 700 कोटींचा टप्पा पार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. रिलीजच्या 27 दिवसांत 'जवान' या सिनेमाने भारतात 614.17 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या 27 व्या दिवशी या सिनेमाने फक्त 6.86 कोटींची कमाई केली आहे. भारतात 'जवान' हा सिनेमा 700 कोटींचा टप्पा पार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाहा ट्रेलर
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement