Viral Video: अनंत-राधिकाच्या प्री वेडींग सेलिब्रेशनमध्ये शाहरूक खानने दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा
दरम्यान स्टेजवरून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने जय श्री रामाच्या घोषणा दिल्या आहेत.
Viral Video: अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशन अनेक कलाकारांनी जलवा दाखवला आहे. दरम्यान स्टेजवरून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने जय श्री रामाच्या घोषणा दिल्या आहेत. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक्स आणि कंमेटचा वर्षाव केला आहे.शाहरुक खानच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, शाहरुक खान स्टेजवर होस्टींग करताना दिसत आहे. (हेही वाचा- मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; अनंत अंबानीने प्री-वेडिंग प्रोग्राममध्ये सांगितली तब्येतीची समस्या
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)