Shah Rukh Khan च्या 56 व्या वाढदिवसानिमित्त दुबईच्या Burj Khalifa वर खास बर्थ डे मेसेज (Watch Video)

बुर्ज खलिफावर देखील 'हॅप्पी बर्थडे SRK'असा मेसेज झळकत होता. सोबतच वी लव्ह यू असा मेसेज आहे.

शाहरूख खान । PC: Twiiter

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा वर यंदा देखील बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यंदा 2 नोव्हेंबर 2021 दिवशी शाहरूखचा 56 वा वाढदिवस झाला. त्याच्या बर्थ डे निमित्त मुंबई तील त्याच्या राहत्या घरी 'मन्नत' वर रोषणाई करण्यात आली होती तशीच ती  बुर्ज खलिफावर देखील 'हॅप्पी बर्थडे SRK'असा मेसेज झळकत होता.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement