Scam 2003 Teaser: हंसल मेहता यांच्या स्कॅम 2003 सीरिजचा टीझर प्रदर्शित

स्कॅम 2003 या सीरिजच्या टीझरच्या सुरुवातीला स्कॅम 1992 या सीरिजचा टायटल ट्रॅक ऐकू येतो.

Scam 2003

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील स्कॅम 1992 (Scam 1992) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या सीरिजमध्ये 2003 मधील तेलगी प्रकरण दाखण्यात येणार आहे. "मेरेको पैसे कमाने का कोई शौक नही, है क्यूंकी पैसा कमाया नही बनाया जाता है." हा डायलॉग स्कॅम 2003 या सीरिजच्या टीझरमध्ये ऐकू येतो. स्कॅम 2003 या सीरिजच्या टीझरच्या सुरुवातीला स्कॅम 1992 या सीरिजचा टायटल ट्रॅक ऐकू येतो.

पाहा टिझर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now