Samantha Prabhu पुन्हा दिसुन येणार Action Thriller मध्ये, Yashoda चा Teaser रिलीज

समांथा अभिनीत या चित्रपटाने महिला लीडसाठी सर्वाधिक भाषांचा टप्पा गाठला आहे, म्हणजेच तो तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा एकूण 5 भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Yashoda Teaser (Photo Credit - Twitter)

आपल्या सौंदर्यानेच नव्हे तर दक्षिणेतून हिंदी इंडस्ट्रीतही अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Prabhu) आता 'यशोदा' चित्रपट घेवून येण्यास सज्ज झाली असून चित्रपटाचा टीझर (Yashoda Teaser) प्रदर्शित झाला आहे. या अॅक्शन थ्रिलरमध्ये टीझर मध्ये ती अनेक अडचणींशी झुंज देत असलेल्या गर्भवती महिलेच्या त्रासांवर प्रकाश टाकते, काय करावे आणि करू नये हे त्यात अडकताना दिसुन येत आहे. टीझर अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला आहे. समांथा अभिनीत या चित्रपटाने महिला लीडसाठी सर्वाधिक भाषांचा टप्पा गाठला आहे, म्हणजेच तो तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा एकूण 5 भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now