Tiger 3 Trailer Out: भाईजानने शेअर केला टायगर ३चा धमाकेदार ट्रेलर, दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट रुपेरी पडद्यावर

बहुप्रतिक्षित सलामान खानच्या टायगर ३ या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झाले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tiger 3 Trailer Out: भाईजानने शेअर केला टायगर ३चा धमाकेदार ट्रेलर, दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट रुपेरी पडद्यावर
tiger 3 trailer

Tiger 3 Trailer Out: बहुप्रतिक्षित सलामान खानच्या टायगर 3 या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झाले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर च्या सिक्वेलच्या भरघोष यशानंतर टायगर ३ चित्रपट प्रेक्षकांच्या मनोंरजनासाठी येणार आहे. सोमवरी टायगर 3च्या चित्रपटाचे सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करण्यात आले. या चित्रपटात अभिनेता  सलमान खाना रॉ एजंटच्या भुमिकेत येणार आहे. सोबत अभिनेत्री कॅटरिना कॅफ देखील यात झळकणार आहे. 12 नोंव्हेबरला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. चित्रपटात विलेन म्हणून बॉलिवूडचा अभिनेता इमरान हाश्मी झळकणार आहे. अॅक्शनने भरलेला धमाकेदार ट्रेलर पाहून चाहते देखील खुश झाले आहे. ट्रेलर मध्ये भरपूर सस्पेंस लपला आहे जो प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी सज्ज करत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 02:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).