Eid 2023: सलमान खानने चाहत्यांना दिल्या ईदच्या खास शुभेच्छा
सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बाल्कनीतील फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Eid 2023: आज संपूर्ण जग ईद साजरी करत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार्स मागे कसे राहतील? बॉलिवूड स्टार्सही आपापल्या खास पद्धतीने ईद साजरी करत आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्सनीही चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बाल्कनीतील फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने या फोटोला तुम्हा सर्वांना ईद मुबारक! असं कॅप्शन दिलं आहे. (हेही वाचा - Salman Khan आणि Aamir Khan यांनी एकत्र क्लिक केलेला फोटो शेअर करत दबंगस्टारने दिल्या ईदच्या पूर्वसंध्येला 'Chand Mubarak' म्हणत शुभेच्छा (View Pic))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement