Salman Khan ने पनवेल मध्ये चालवली रिक्षा; व्हिडिओ झाला वायरल

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी रिक्षा मध्ये बसून प्रवास करताना दिसले आहेत पण सलमानने पनवेल मध्ये चक्क रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला आहे.

Salman Khan | PC: Instagram//manav.manglani

Salman Khan ने नुकताच त्याचा 56 वा वाढदिवस पनवेल मधील त्याच्या फार्म हाऊसवर साजरा केला. त्यानंतर पनवेल मध्येच भाईजान सलमान खान चक्क  रिक्षा चालवताना देखील दिसला आहे. त्याचा व्हीडिओ सोशल मीडीयामध्ये आज तुफान वायरल झाला आहे. ऐरवी एसयूव्ही मधून फिरणारा दबंगस्टार रिक्षा हातात घेऊन दिसल्यानंतर अनेकांना आश्चर्य  वाटलं.

सलमान खानची रिक्षा सवारी

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement