Salman Khan Birthday Celebration: अभिनेता सलमान खान ने भाची Ayat सोबत कापला 58 व्या वाढदिवसाचा केक! (Watch Video)
सलमान खानच्या मुंबई मधील घराबाहेर देखील चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्टर्स लावण्यासाठी सुरूवात केली आहे.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) ने भाची Ayat Sharma सोबत मुंबईमध्ये बर्थ डे केक कापला आहे. खास वाढदिवसासाठी तो रात्री उशिरा दिल्ली वरून मुंबईमध्ये आला. नंतर बहिण अर्पिताच्या घरीच बर्थडे सेलिब्रेशन पार पडलंं. यावेळी आयत चा चौथा आणि सलमानच्या 58 व्या वाढदिवसाचं खान कुटुंबाने एकत्र सेलिब्रेशन केलं. अद्याप सलमान खानने आगामी प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. Salman Khan Threat: सलमान खान यास जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली .
पहा सेलिब्रेशन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement