Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी सलमान खान बहीण अर्पिता खानसह पोहोचला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये

आज 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. अनंतच्या लग्नाला देशभरातील आणि जगभरातील सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत.

Salman Khan arrives at Jio World Convention Center (PC - ANI)

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी (Anant Ambani and Radhika Merchant Wedding) सलमान खान (Salman Khan) बहीण अर्पिता खान (, Arpita Khan) सोबत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (Jio World Convention Center) मध्ये पोहोचला आहे. या दिव्य लग्नसोहळ्याला बॉलिवुडमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे सध्या संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. आज 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. अनंतच्या लग्नाला देशभरातील आणि जगभरातील सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. जगप्रसिद्ध सेलिब्रिटी किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन देखील अनंत अंबानीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत आल्या आहेत.

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now