Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ, मानहानीच्या दाव्यात अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायलयाचा नकार
तरी मुंबई उच्च न्यायालयने सलमान खानच्या दाव्यास अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.
अभिनेता सलमान खानने (Actor Salmaan Khan) त्याच्या पनवेल फार्महाऊसचा (Panvel Farm House) शेजारी केतन कक्कड (Ketan Kakkad) विरुध्द मानहानीचा दावा केला आहे. तरी मुंबई उच्च न्यायालयने (Mumbai High Court) सलमान खानच्या दाव्यास अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. संबंधीत मानहानी प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाचा (Bombya High Court) दिलासा नाहीचं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)