Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ, मानहानीच्या दाव्यात अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायलयाचा नकार

केतन कक्कड विरुध्द मानहानीचा दावा केला आहे. तरी मुंबई उच्च न्यायालयने सलमान खानच्या दाव्यास अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ, मानहानीच्या दाव्यात अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायलयाचा नकार
Salman Khan (Photo Credits: Instagram)

अभिनेता सलमान खानने (Actor Salmaan Khan) त्याच्या पनवेल फार्महाऊसचा (Panvel Farm House) शेजारी केतन कक्कड (Ketan Kakkad) विरुध्द मानहानीचा दावा केला आहे. तरी मुंबई उच्च न्यायालयने (Mumbai High Court) सलमान खानच्या  दाव्यास अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. संबंधीत मानहानी प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाचा (Bombya High Court) दिलासा नाहीचं.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2022 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).