Salaar Song Yaraa: प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'सालार' चित्रपटातील 'यारा' गाणे रिलीज (Watch Video)

प्रशांत नील दिग्दर्शित ‘सलार’ या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याशिवाय श्रुती हासनही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट सालार (Salaar) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत असून या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात प्रभास (Prabhass) आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मैत्रीची व्याख्या करणारे यारा हे गाणे निर्मात्यांनी रिलीज केले आहे. यावरून या दोघांच्या मैत्रीचे उदाहरण मिळते. प्रशांत नील दिग्दर्शित ‘सलार’ या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याशिवाय श्रुती हासनही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement