Salaar Part 1 – Ceasefire Box Office Collection: प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन यांच्या सालार चित्रपटाने जगभरात 178.7 कोटींची केली कमाई
सालारमध्ये मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, श्रिया रेड्डी आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत.
आदिपुरुषच्या मोठ्या अपयशानंतर, प्रभास त्याच्या नवीनतम चित्रपट, सालार भाग 1 - सीझफायरसह धमाकेदार परतला आहे. पृथ्वीराज सुकुमारन यांचीही प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने जगभरात 178.7 कोटी रुपयांचे अप्रतिम कलेक्शन केले आहे. ह्या बरोबर. Jawan आणि Animal यांना मागे टाकत सालारने 2023 मध्ये भारतीय चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग मिळवली आहे. सालारमध्ये मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, श्रिया रेड्डी आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement