Kalam 367 Poster Out: ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला; 'कलम 367'चं पोस्टर आऊट

कलम 367 या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे.

'कलम 367' (Kalam 367) या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे (Sachin Dhotre) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' अशी टॅगलाईन असलेल्या कलम 367 या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement