अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलिया सह एअरपोर्ट वर झाला स्पॉट
बॉलीवुड मधील बेस्ट कपल अशी ही त्यांची ओळख असलेले रितेश देशमुख आणि जेनेलिया यांना एअरपोर्ट वर पाहिले गेले.
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावर एक्टिव असतात. त्यांची जोडी अनेकांना खुप आवडते. बॉलीवुड मधील बेस्ट कपल अशी ही त्यांची ओळख आहे. नुकतेच रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया ला एअरपोर्ट वर पाहिले गेले. पहा दोघांचे फोटो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Advertisement
Advertisement
Advertisement