अभिनेता रितेश देशमुख याचा पहिलाच दिग्दर्शन केलेला वेड सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (See Photo)

अभिनेता रितेश देशमुख याचा पहिलाच दिग्दर्शन केलेला वेड सिनेमाची घोषणा त्याने केली आहे. हा सिनेमा 12 ऑगस्ट 2022 रोजी येणार असल्याची घोषणा केली आहे.

Ved Cinema (Photo Credits-Twitter)

अभिनेता रितेश देशमुख याचा पहिलाच दिग्दर्शन केलेला वेड सिनेमाची घोषणा त्याने केली आहे. हा सिनेमा 12 ऑगस्ट 2022 रोजी येणार असल्याचे रितेश याने ट्विट केलेल्या एका पोस्ट मध्ये दिसून येत आहे. त्याचसोबत रितेशने एक खास नोट सुद्धा लिहिली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement